Dictionaries | References

आधींच गाढव आणि त्यांत उकीरड्याचा शेजार

   
Script: Devanagari

आधींच गाढव आणि त्यांत उकीरड्याचा शेजार

   गाढवाला नेहमी उकिरडा फुंकण्याची संवय असते व उकिरडाच जर शेजारी असेल तर रात्रंदिवस तोच फुंकीत बसण्यात गाढवास आनंदच होतो. एखाद्या मनुष्याला जात्याच एखादी खोडी किंवा व्यसन असते
   अशा मनुष्यास जर परिस्थिति तशीच मिळाली किंवा स्नेही व सहचर त्याच प्रकारचे मिळाले तर त्याच्या व्यसनास ऊत येणें स्वाभाविकच आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP