Dictionaries | References ड डोळे गेले कपाळ राहिलें Script: Devanagari Meaning Related Words डोळे गेले कपाळ राहिलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दृष्टि काढल्यामुळे कपाळशूळ थांबला. पण कायमची दृष्टि गेली म्हणजे थोड्या लाभासाठी मोठा तोटा करून घेणें.वृद्धावस्था प्राप्त झाल्यामुळे डोळ्याने दिसेनासे झाले पण दैव कायम आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP