Dictionaries | References

द्वेष करतो सापपरी आणि म्हणतो मी निर्भत्सरी

   
Script: Devanagari

द्वेष करतो सापपरी आणि म्हणतो मी निर्भत्सरी     

सर्वाप्रमाणें द्वेष करुन पुन्हां मी मत्सरी नाहीं असें म्हणणारा. करुन सवरुन वर अगदीं निरपराध्याचें सोंग आणणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP