Dictionaries | References

घर जोडणें

   
Script: Devanagari

घर जोडणें     

इतर घराण्याशी, जातीशी, लोकांशी वगैरे मैत्री, शरीरसंबंध घडवून आणणें
आप्तसंबंध जोडणें
नाते करणें
स्‍नेहसंबंध वगैरे उत्‍पन्न करणें. ‘लक्ष्मीपतीचे घर थोर जोडे।’ -सारुह २.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP