Dictionaries | References

घर सांकड, बाईल माकड

   
Script: Devanagari

घर सांकड, बाईल माकड     

१. अगदी निकृष्‍ट स्‍थिति. घर कसेबसे झोपडीवजा असलेले व गृहपत्‍नीहि वेडसर, अशा मनुष्‍याचा संसार कष्‍टप्रद, व दुर्देवीच असणार. २. घर कसेबसे मोडकळीस आलेले असले व बायको कुरूप असली म्‍हणजे त्‍यांच्याकडे दुसर्‍या कोणाचे लक्ष जात नाही.
घर पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP