Dictionaries | References

केळीवर नारळी, घर चंद्रमौळी

   
Script: Devanagari

केळीवर नारळी, घर चंद्रमौळी

   [केळी=मातीची लहान घागर.] मातीच्या लहान मडक्‍यावर एक नरोटी व घर असे की ज्‍यांतून आंत चांदणें येते. याप्रमाणें दारिद्य्रावस्‍था वर्णन करण्याकरितां योजतात.
   केळी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP