Dictionaries | References

सांकड

   
Script: Devanagari
See also:  सांकडा , सांकडें

सांकड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A strait or difficulty; an embarrassing case. Ex. कोडियेलें मज अत्यंत सांकडीं ॥ रामा कोण सोडी तुजवीण ॥.
   Narrow, strait, incommodiously scanty or confined;--as a place, a vessel. Pr. घर सांकड बाईल माकड. 2 Tight or strait: also scant or short;--as a garment, shoes &c.

सांकड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A difficulty; an embarrassing case.
   Narrow, strait. Tight; short.

सांकड

 वि.  १ अरुंद ; आकुंचित ; लहानशी ( जागा , भांडें , इ० ). इंद्र श्रीहि सांकड । गमों लागे । - ज्ञा १४ . १६३ . २ घट्ट ; आंबळ . ३ आंखूड ; थोटकें ( वस्त्र , पादत्राण , इ० ). ४ कठीण . तेवीं स्वधर्मु सांकडु । देखोनि केला जरी कडु । - ज्ञा १८ . ९२६ . म्ह० घर सांकड बाईल माकड . सांकड , सांकडें - स्त्रीन . १ अडचण ; संकट . जरी चिंतामणी हातां चढे । तरी वांछेचें कवण सांकडें । - ज्ञा ३ . २३ . २ खड्डा ; गर्ता . नद्या पर्वतीहूनि कोसळल्या । नाना साकडीमधे रिचवल्या । - दा १६ . ४ . ४ . ३ कोडें ; विचार . ४ ओझें ; भार . [ सं . संकट ] सांकडणें - क्रि . संकटांत सांपडणें ; अवघडणें ; अडचणणें स्वर्ग सांकडलों । दोन्ही भागीं । - ज्ञा ११ . ३२९ ; ६ . २१४ . सांकडी - स्त्री . सांकड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP