Dictionaries | References च चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बायको चांगली असेल तर ती लोकांना आवडते व वाईट असेल तर आपण आवडून घ्यावी लागते. सुंदर बायको असेल तर तीवर इतर लोक प्रेम करण्याचा व डोळा ठेवण्याचा संभव असतो पण तीच जर कुरूप असेल तर तिच्याकडे दुसरा कोणी पाहणार नाही मात्र आपण तिला गोड करून घेतली पाहिजे. तु०-घर सांकड बाईल माकड. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP