Dictionaries | References क कोणी Script: Devanagari Meaning Related Words कोणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Expresses anarchy or wild confusion. कोणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pro Any one? Any person whatever? Any one. कोणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रश्नार्थक सना . कुणी ; कोणी एक ? कोणीतरी ? कोणीहि ? ' नये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी । ' - राम १२१ . - वि . कोणी एखादा ; वाटेल तो ; हवा तो . ' कोणी ब्राह्मण सांगा , आमची हरकत नाहीं . म्ह० १ कोणी कोणाचा गुरु कोणी कोणाचा चेला . २ कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं . ( अंदाधुंदी , गोंधळ या अर्थी ). ( कोण )०एक वि. कोणता तरी ; कोणीहि ; अमुकच नव्हे असा ; हवा तो .०कडेणे कडुन - क्रिवि १ कोणत्या ठिकाणाहून - दिशेहुन - बाजुकडुन ? २ कसेंहि ; कोणत्याही प्रकारें .०कडे क्रिवि . कोणत्या बाजुला , दिशेला , ठिकाणी . कोणीका - सना . हवा तो ; पाहिजे तो . ' कोणीका औषध देईना ! गुण आल्याशीं कारण .'०तरी सना . १ कोणीहि ; कुणीतरी . २ य ; कश्चित् : नालायक ; भिकार . कोणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणी म्हणतां कोणी देखीलकोणीहिकोणीसुद्धांएकसुद्धां नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP