Dictionaries | References

कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी

   
Script: Devanagari

कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी

   जो मनुष्‍य स्‍वतः कोणावर प्रेम करीत नाही, त्‍याबद्दल दुसर्‍या कोणासहि प्रेम वाटत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP