Dictionaries | References

कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी

   
Script: Devanagari

कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी     

दुसर्‍यांनी आपले दोष दाखविले नाहीत तर आपल्‍या हातून वारंवार त्‍याच चुका झाल्‍यावांचून राहात नाहीत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP