Dictionaries | References इ इतरांचा गर्व पहावा, आपले अंगी न धरावा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 इतरांचा गर्व पहावा, आपले अंगी न धरावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दुसर्यांनी अभिमान बाळगला तर तो लक्ष्यात आणावा पण स्वतः व्यर्थ अभिमान बाळगूं नये. मूळ इंग्रजी म्हण उलट अर्थाची आहे. pride is easily seen in others, but we can rarely see it in ourselves.. दुसर्याच्या ठिकाणी असलेला गर्व लवकर दिसतो पण स्वतःच्या ठिकाणी असलेला क्वचितच दिसतो. -सवि २८०८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP