Dictionaries | References

आपले हित करावें, दुसर्‍याचें केले म्हणावें

   
Script: Devanagari

आपले हित करावें, दुसर्‍याचें केले म्हणावें

   आपले हित साधून दुसर्‍याचे थोडे तरी हित करीत असावे. तु०- Two words for yourself and one for another याचा अनुवाद. -सवि ३८८२. सामान्यास्तु परार्थमुद्यमभृतः स्वार्थाविरोधेन ये। -नाति ६४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP