Dictionaries | References अ अगत्याचें काम स्वतः करावें Script: Devanagari Meaning Related Words अगत्याचें काम स्वतः करावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जें काम निकडीचे असेल ते स्वतः करावे. ते दुसर्यावर अवलंबून ठेवूं नये. नाहीतर ते वेळेवर होत नाही.जी गोष्ट आपणाला जास्त जरूरीची किंवा आवश्यक वाटत असेल ती दुसर्यावर अवलंबून न ठेवतां स्वतः श्रम घेऊन करावीतरच ती वेळेवर होते. नाहींतर दुसर्याच्या भरंवशावर राहून शेवटीं फसगत होणाचा संभव असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP