Dictionaries | References

प्रसंग पडला बाका, तर गद्धयाला म्हणावें काका

   
Script: Devanagari

प्रसंग पडला बाका, तर गद्धयाला म्हणावें काका     

वेळप्रसंगी नीच मनुष्याचींहि आर्जवें करावीं लागतात
अडला नारायण गाढवाचे पाय धरी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP