Dictionaries | References प प्रसंग Script: Devanagari Meaning Related Words प्रसंग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : विषय, मैथुन प्रसंग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To triumph over or master an emergent trouble or difficulty. Also, in this sense, प्र0 काढणें-संपादणें-शेव- टास लावणें. प्रसंगविशेषीं Upon some particular occasion. प्रसंगसंगतीनें With, by, or through opportuneness of occasion; with convenience of season; with due connection of subject &c. Ex. ब्रह्मज्ञानाचे प्रकरणीं विषयाचें विवरण प्रसंगसंगतीनें केलें पाहिजे. प्रसंगास येणें To come in the nick of time, at the moment of need or fitness. प्रसंगीं असणें-राहणें- वागणें-चालणें-निभणें To wait upon the occasions of. प्रसंग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The season. An occasion. An adverse time. Association; a dealing. Ex. काल पंडित मिळाले होते आणि एकादशीविषयीं मोठा प्रसंग झाला A section.प्रसंग मारून नेणें To triumph over a difficulty. Also, in this sense.प्रसंग काढणें-संपादणेंशेवटास लावणें. प्रसंगविशेषीं . Upon some particular occasion.प्रसंगास येणें To come in the nick of time.प्रसंगी असणें-राहणेंवागणें-चालणें-निमणें To wait upon the occasions of. प्रसंग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आपत्काल , विपत्ती , संकट ;ना. योग्य कल , संधी ;ना. नित्यगांठ , नित्यसंग . प्रसंग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : घटना Related Words प्रसंग गण्यारावण्याचे प्रसंग चार लोकांत खाली पाहण्याचा प्रसंग पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला ज्याचें तोंड पाहूं नये त्याची गांड पाहण्याचा प्रसंग (येतो) अधिक प्रसंग जिवावरचा प्रसंग प्रसंग ओढवणें प्रसंग घडणे प्रसंग थाटणें प्रसंग-संबंधी प्रेम-प्रसंग मुयेक मुताचो प्रसंग प्रसंग मारुन काढणें प्रसंग मारुन नेणें प्रसंग मारुन शेवटास नेणें प्रसंग मारुन संपादणें relevant love affair topic पुढें येणारें प्रसंग आपली छाया आधीं टाकतात प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी प्रसंग पडला कीं लोण्यालाहि दांत फुटतात प्रसंग पडला बाका, तर गद्धयाला म्हणावें काका प्रसंग पडे बाका, तो गद्धेकू बोले काका प्रसंग पडे बाका, तो गद्धेकू कहने लागे काका sex sex activity sexual activity sexual practice romance theme कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें) subject audience situation stock situation dramatic situation occurence घायडाय persisting life situations art of illlustration भोगास येणें embarrassing situation learning situation contextual method critical incident technique critical independent technique जन्मांतर गोष्ट जन्मांतर हकीकत एखाद्यावर समय पडणें एखाद्यावर समय येंणें वेळ मारुन नेणें repugnant to the context contingency may be arise कोणाच्या संगतीन् काशी अन् कोणाच्या संगतीन् फांशी वेळ ना वारीं, गाढव आले पारीं वेळ पळौन खेळ खेळचो वर बाजू बेतणें (आजचें) मरण उद्यांवर लोटणें बाजू अंगावर येणें फट फावणें critical event हेच डोळे आणि हेच तमाशे (एखाद्याकडे) हात भिजणें जन्मांतर कथा नोबत कारणपरत्वे ओछेसे खुदा काम न डाले ओढावारा वेळेनुसार अरसिकभाषणतो रसिकजनैः सहवरं कलहः । मो ** साह परस्वाधीन प्राणसंकट बेतणे situation बाकां पेचप्रसंग with reference to आयतमार्या आणि ताटशृंगार्या आली घडी संपादावी, उद्यांची चिंता न करावी आशा देणें, निराशा करणें खसारा (उद्याचें) मरण आज आणणें उद्योगाचीं गुढ्या तोरणें, आळसाचीं अधोवदनें उद्योग्याचें घर, सोडिती कोतवाल नाझर ऐनवेळ कोणाचे काढूं नये ॠण आणि कोणाची होऊं नये सून वेळप्रसंग सत्त्वपरीक्षा वरु मोडयल्लेकडे कासु खर्चनि वोढक अनुचित कर्माची प्राप्ति तीच शरीरास विकृति अव्या अप्रासांगिक अवस्वर गुदरणे जैशी दिलेल्या तुकडयाचा व घातलेल्या भिक्षेचा दुसर्या हातानें औदाक पिवंचें, पटक्या घारा जेवणा पडचें जन्माच्या गांठी पडणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP