Dictionaries | References

जसें करावें, तसें भरावें

   
Script: Devanagari

जसें करावें, तसें भरावें

   आपल्‍या कृतीप्रमाणें आपणास फळ मिळते. ‘न परापराध हा जे आपण केले जसे तसे भरितो।’ -मोआश्रम १.४८. करावे तसे भरावे, पहा. -उग्र २.६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP