Dictionaries | References

जसें द्यावें, तसें घ्‍यावें

   
Script: Devanagari

जसें द्यावें, तसें घ्‍यावें

   (अगर उलट). ज्‍याप्रमाणें आपण दुसर्‍यास देतो घेतो त्‍याप्रमाणेच ते आपणास देतात-घेतात. जशास तसे हा न्याय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP