Dictionaries | References

डोळे झांकून द्यावें दुकानदारानें, चौकशी करून घ्‍यावें घेणारानें

   
Script: Devanagari

डोळे झांकून द्यावें दुकानदारानें, चौकशी करून घ्‍यावें घेणारानें     

दुकानदार वस्‍तु देतांना काही फारशी चौकशी करून देत नाही. कारण त्‍यास आपला माल खपवावयाचा असतो
पण घेणाराने नीट पाहून तपासून घेतला पाहिजे
नाहीतर वाईट माल त्‍याच्या गळ्यात पडावयाचा. एकाच्या जे हिताचे तेच दुसर्‍याच्या तोट्‌याचे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP