Dictionaries | References ज जसें आलें, तसें गेलें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जसें आलें, तसें गेलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्या मार्गाने आपण धन मिळवावे त्याच मार्गाने त्यचा व्यय होतो. कपटाने मिळविलेले धन धार्जिणे न होतां एकाएकी नाहीसे होते. पण न्याय्य मार्गाने मिळविलेला पैसा लखलाभ होतो. तु०-अपापाचा माल गपापा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP