Dictionaries | References

आलें पात्र

   
Script: Devanagari

आलें पात्र

  न. आलागेला ; आलेला गृहस्थ ; येणारी व्यक्ति . ' जे राजे गर्वें जाती । आल्या पत्रांतें नोळखती । तयांची सर्वस्वें जातीं । सागरामाजीं ॥ ' - कालिका ८ . ६ . ( येणें + पात्र )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP