Dictionaries | References

हरिदासाचें कीर्तन मूळपदावर आलें

   
Script: Devanagari

हरिदासाचें कीर्तन मूळपदावर आलें     

हरिदास कीर्तनाच्या आरंभीं एक पद, अभंग किंवा वचन म्हणून विवेचन करतो व पुढें कथा सांगून पुन्हां त्याच पदावर शेवटीं समारोप करतो
यावरुन फिरुन तीच गोष्ट करणें, सांगणें, इ. पद पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP