Dictionaries | References

सैन्य अफाट आलें कर्तव्यनिष्टेला विसरलें

   
Script: Devanagari

सैन्य अफाट आलें कर्तव्यनिष्टेला विसरलें

   पुष्कळ लोकांची गर्दी असली पण त्यांत व्यवस्था नसली अथवा कर्तव्य निष्ठ माणसें नसलीं तर त्याचा कांहीं उपयोग नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP