Dictionaries | References

विंदुरान आलें खेल्लावरी

   
Script: Devanagari

विंदुरान आलें खेल्लावरी

   ( गो.) आलें खाल्लेल्या उंदराप्रमाणें. उंदरानें जर आलें खाल्लें तर तो बेचैन होतो. ज्यावेळीं मनुष्य वाईट परिस्थितींत सांपडतो त्यावेळीं आपण म्हणतो कीं त्याची स्थिति आलें खाल्लेल्या उंदराप्रमाणें झाली आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP