Dictionaries | References क कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | शिंगे ही मागाहून फुटतात कान हे उपजत असतात पण मागाहून येणारी शिंगे कानापेक्षां तीक्ष्ण टोकदार असून टोचतात. यावरून मागाहून येणार्या पण वरचढपणानें वागणार्या व्यक्तीला म्हणतात. ‘हे कानामागुनि आले। शाहणे फारची झाले।’ उघडितो तयांचे डोळे।’-संग्रामगीतें ४८.-रेंदाळकर कविता, खंड ३. चुकीचा पाठभेद-पानामागून आली, तिखट झाली (मिरची). Related Words कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट कानांमागून आलें शिंगट, तें झालें तिखट तिखट पानमागून आली व तिखट झाली कानामागून आलें, महालिंग झालें कानामागून आले व तिखट झालें कानांमागून आलें, तिखट झालें फार झालें, हंसू आलें झालें तें गुदस्त कानामागून आली नी तिखट झाली स्वाधीन आलें तें आपलें झालें नवसानें मागितलें, तें मुळावर आलें हातीं आलें आणि पवित्र झालें आलें दैवीं आलें तें भोगलें पाहिजे शिंगट कानामागून शिंगे आलीं, तीं तिखट झालीं दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल झणझणीत निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं पोटचें पोर आडवें आलें तरी तें सुद्धां कापावें सगळें झालें आणि शेंसफुलावर आलें अति झालें आणि हसूं आलें तिखट मीठ लावून तोलणें तिखट मीठ लावून सांगणें नासलें मिरें का केजास महाग झालें? आडवे आलें तें खांडून काढावें जिभेनें केलें, तें ताळूवर आलें जिभेनें बोलें, तें ताळूवर आलें पुढें तिखट आणि मागें पोंचट मेली ठीक झालें, घरदार हातीं आलें सासू गेली ठीक झालें, घरदार हातीं आलें वार्यानें आलें वावटळनें गेले विंदुरान आलें खेल्लावरी पदरांत पडलें पवित्र झालें पदरीं पडलें पवित्र झालें झालें तें पुरवतें, अवई मोठें दुःख देतें अंगावर आलें शेपटावर गेलें झालें तर झालें, नाहीं तर काढलीं दोन सालें सासू मेली बरें झालें l शिकें मडकें हातीं आलें ll शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें माझें तें माझें, तुझें तें माझेंच माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें जें पोटीं, तें होटीं लहान तें छान, मोठें तें खोटें हाताला येईल तें ज्याचे नांव तें अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥ दिसले तें पाहावें धा, जाय तें खा कटु ज्याचें नांव तें पांचार तें पंचविसार बंड झालें मुलखीं, राजाला भरली धडकी मूळ आलें उठाउठी, धंदा विसरली कारटी रान झालें लागी, घरा जाली पैस तें खतां आलें तरी पचवितां आलें पाहिजे मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर कानाचा तिखट तिखट फकी नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे भावी होणार तें चुकत नाहीं मन चिंती तें वैरी चिंतीना गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें देवानें दिलें व कर्मानें नेलें, कर्माचें फळ पुढें आलें भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय सायास न घडे तें सहज घडे आलौगोसा चरपरा তেতো ରାଗୁଆ ચટપટું എരിവുള്ള राव करणार नाहीं तें गांव करतो राव करीत नाहीं तें गांव करतो यमापेक्षां विषाची थोरी, तें प्राण्याला तात्काळ मारी न बोलतां काम करणें, तें चांगलें होणें भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेन तें कळाना माका नाका तें सगळे संसाराक नाका दैवीं लिहिलें तें कदापि न टळे हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥ أدرَک అల్లము हायजें पचेल ते खावें (नि) रुचेल तें बोलावें काका मामा गा, घरांत असेल तें खा काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें पाणपट झालें रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें मन चिंती तें वैरीही न चिंती हें चित्र पहा व तें चित्र पहा सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें गांडीत मिरची (तिखट) फुंकणें गायीचा खूर तिखट तिखट मीठ लावून सांगणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP