Dictionaries | References

गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें

   
Script: Devanagari

गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें

   गाढवाला शृंगार केला तर तें गांवभर भटकून आल्‍याशिवाय राहात नाही व याप्रमाणें आपल्‍या मूर्खपणाची सर्व गांवभर ख्याति झाल्‍याशिवाय राहात नाही. कोणतीहि गोष्‍ट योग्‍ययोग्‍यता पाहून केल्‍यास त्‍यापासून आपलीच अप्रतिष्‍ठा होण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP