Dictionaries | References

वाल्ह्या कोळयानें रांजण भरला, कारण झालें पश्र्चातापाला

   
Script: Devanagari

वाल्ह्या कोळयानें रांजण भरला, कारण झालें पश्र्चातापाला

   पुढें वाल्मीकि ऋषि बनलेला वाल्ह्या कोळी यानें लूटमार करुन संपत्तीनें व पापानेंहि रांजण भरले पण पुढें त्याला याबद्दल पश्चात्तापच झाला. पाप करणारा सुखी होऊं शकत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP