Dictionaries | References ज जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें Script: Devanagari Meaning Related Words जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अत्तराचा उपयोग दिव्यात घालून जाळण्याकडे करणें हा अतिशय उधळपट्टीचा प्रकार आहे. अशा प्रकारची उधळपट्टी जेथे चालते तेथे लवकरच दिवाळे निघण्याची अगद दरिद्र येण्याची पाळी आल्यावांचून राहात नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP