Dictionaries | References

जन्माचें वाटोळें

   
Script: Devanagari

जन्माचें वाटोळें

   सर्व आयुष्‍याचा नाश. पुन्हां आयुष्‍यांत सुख नाही अशी स्‍थिति. ‘तिच्या आईच्या जन्माचे वाटोळे झालेले तिच्या दृष्‍टीला अहर्निश धडधडीत दिसत असतां’-जादूगार १२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP