Dictionaries | References ब बोर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बोर बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | noun गोजोन एबा मोजां हास्थायनायनि फोरमायनायथि सोबोब एबा बाथ्रा Ex. गिदिरफोरनि बोर सारश्रिनायाव गथफोरा जिउवाव जाफुंसारनो हायो ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हामलायनाय हामग्लायनाय हामब्लायनायWordnet:asmআশীর্বাদ benআশীর্বাদ gujઆશીર્વાદ hinआशीर्वाद kanಆಶೀರ್ವಾದ kasدۄیخٲر دُعا kokआशिर्वाद malആശീര്വാദം marआशीर्वाद mniꯕꯣꯔ nepआशीर्वाद oriଆଶୀର୍ବାଦ panਆਸ਼ੀਰਵਾਦ sanआशीर्वादः tamஆசீர்வாதம் telఆశీర్వాదం urdدعائ See : फाग्ला जा Rate this meaning Thank you! 👍 बोर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun ज़मीन के भीतर की वस्तुओं का पता लगाने या उसे निकालने के लिए खुदाई दल द्वारा ड्रिल करके बनाया गया गड्ढा Ex. उनके बोर में बहुत पानी है । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बोरवेलWordnet:kanಬೋರ್ marबोरवेल sanआतर्दः Rate this meaning Thank you! 👍 बोर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जाच्या फळांक घट्ट बी आसता असो मध्यम आकाराचो एक कांटयारो रूख Ex. ताच्या पांयांक बोरीचे कांटे तोंपले MERO COMPONENT OBJECT:बोरां ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बोरीणWordnet:benবেরি gujબોરડી hinबेर kanಬೋರೆ ಮರ kasبرٛے کُل malസബര്ജില് marबोर oriବରକୋଳି panਬੇਰ sanबदरः tamஇலந்தைப்பழம் telరేగిచెట్టు noun एका तरेचें रानटी बोरांचें झाड Ex. माकड बोरीर चडून बसला MERO COMPONENT OBJECT:बोर ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঝড়বেরি gujઝડબેરી hinझड़बेरी kasجھاڑ بیری oriଝଙ୍କାବରକୋଳି panਝੜਬੇਰੀ sanकर्कन्धुः urdاسٹرابیری , توت فرنگی , بیری noun बोर नांवाच्या झाडाचें फळ Ex. माकड बोरां खावन खावन सकयल उडयता HOLO COMPONENT OBJECT:बोर ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઝરબેરી kasجھاڑبیری sanकर्कन्धु See : उपनलिका Rate this meaning Thank you! 👍 बोर A dictionary, Marathi and English | Marathi English | | bōra n f The name of a grass. to a tree, so that he dangle like a fruit. 2 To enforce some due payment, performance, obedience, service. Ex. हा रुपये देत नाहीं काय चिंता मी बोरीस बोरें आणीन. Rate this meaning Thank you! 👍 बोर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Jujube-tree. n Its fruit.बोरांतली कडी A term for a soft and delicate woman.बोरीस बोरें आणणें To tie up (a naughty boy) to a tree so that he may dangle like a fruit; to enforce some day payment or performance of service. Rate this meaning Thank you! 👍 बोर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एक काटेरी फळझाड Ex. बोराच्या झाडाला उत्तम डिंक येतो MERO COMPONENT OBJECT:बोर ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बोरीWordnet:benবেরি gujબોરડી hinबेर kanಬೋರೆ ಮರ kasبرٛے کُل kokबोर malസബര്ജില് oriବରକୋଳି panਬੇਰ sanबदरः tamஇலந்தைப்பழம் telరేగిచెట్టు noun बोरीच्या झाडाचे आंबट गोड फळ Ex. आम्ही रानात खूप बोरे खाल्ली HOLO COMPONENT OBJECT:बोर ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবগৰী bdबैग्रि gujબોર kanಬೋರೆ ಹಣ್ಣು kasبرٛے kokबोरां malഇലന്തപ്പഴം mniꯕꯣꯔꯣꯏ nepबयर oriକୋଳି panਬੇਰ sanबद्रिकाफलम् telరేగిపండు urdبیر , بیری See : बोरवेल Rate this meaning Thank you! 👍 बोर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री नस्त्री . एका जातीचें गवत . बोरीची डाळी - स्त्री . बोर गवताची चटई . एक कांटेरी फळझाड . याचें फळ सुपारीएवढें , वाटोळें व रुचकर असतें . झाडास उत्तम डिंक ( लाख ) येतो . लांकूड नांगर , गाडे इ० स उपयोगी असतें . याच्या दांडेबोर , चणेबोर इ० जाती आहेत . बोराच्या आकाराचा बायकांचा वेणींत घालण्याचा सोन्याचा दागिना . राखडि सुंदर मूद बोरही । - अमृत ५५ . काळसर , तांबूस रंग ; बोरासारखा रंग ( घोड्याचा ). याचे प्रकार दोन :- तेल्या बोर आणि तांबडा बोर . भला घोडा अस्सल काबूलचा लाल बोर टाकमतुर्की । - पला . - न . वरील झाडाचें फळ . बोराएवढें भजें . - वि . काळसर तांबूस असा ; बोराच्या रंगाचा ( घोडा ). भाऊसाहेब बोर घोडीवर स्वार झाले . - भाब ११५ . [ सं . बदरी = बोरीचें झाड ; बदर == बोर ( फळ ); प्रा . बोअर , बोर ; हिं . बेर ] म्ह० ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या बाभळी . ( वाप्र ) बोरांतील कीड , आळी - ( ल . ) नाजुक व फार सुंदर स्त्री . लठ्ठ व आत्मसंतुष्ट मनुष्य . बोरीस बोरें आणणें - ( खोडकर मुलास ) बोराप्रमाणें झाडास लटकवून देणें ; झाडास टांगणें ; झाडाला बांधून ठेवणें . अशक्य म्हणून समजण्यांत आलेली गोष्ट शक्य कोटींतील करणें . रामड्या पैसे देत नाहीं म्हणतां ठीक आहे , मी बोरीस बोरें आणीन ( त्याच्याकडून पैसे वसूल करीन ). सामाशब्द -०कंडा कंठा - पु . एक कंठा ; घोड्याच्या अंगावरील सामान .०कांटी बोराटी बोरांटी - स्त्री . बोरीची कांटी , फांदी , काठी ; बोरीचें शिरें . [ बोर + काठी ]०कूट बोरें वाळवून सार इ० करण्याकरितां करुन ठेवलेली पूड . खडा पु . मुलींच्या सागरगोट्यांच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द .०न्हाण न. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा किंवा रंगपंचमीच्या दिवशीं वर्षाच्या आंतील मुलास बोरें , द्राक्षें , चुरमुरे व मिठाई एकत्र करुन त्यानें स्नान घालणें .०माळ स्त्री. बोराच्या आकाराच्या सोन्याच्या मण्यांची गळ्यांत घालण्याची माळ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP