Dictionaries | References अ अटणी Script: Devanagari Meaning Related Words अटणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 and constituting, together with the cords called गोमटे, the member called ओवी or वही.Restraint, checking, curbing. Pr. दाळ घालावी दाटणींत लेंक घालावी अटणींत or वरण दाटणी आणि बायको अटणी or आटणी. अटणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Melting; drying up. A crucible. Curbing. अटणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. मूस . जन्म कर्माची आटणी । - दा ३ . १ . २ .गोणपाटाच्या मागांतील ताण्याचे धागे खालींवर होऊन मधून धोटा किंवा आडवा दोरा टाकण्यास जागा करण्याकरितां रुळासारखें वाटोळें लांकूड घालतात तें .धातूचें वितळणें ; रस होणें .गोणपाटाच्या मागांतील धागे खालीं वर करणारीं दोन दांडकीं ; हीं व गोमटें मिळून ओवी किंवा वही होते . [ अट ]शोष ; लुप्त होणें ; सुकणें ; वाळणें . पर्जन्यानें पृथ्वीवर उदक जें वाढतें तें सूर्यानें शोषणरुप अटणी लाविली आहे त्यामुळें अटलें जातें .दाब ; धाक ; जरब ; प्रतिरोधन . म्ह०दाळ घालावी दाटणींत लेक घालावी अटणींत .वरण दाटणी आणि बायको अटणी .झिजणें ; श्रम ; यत्न तैशी लटिकियालागीं अटणी । विषयसाधनीं नरदेहा ॥ - एभा २ . २२६ .क्लेश ; त्रास . तेवीं आपलिया आटणिया । सुखें असतया प्राणिया ॥ - ज्ञा १७ . २६१ .मिश्रण . [ अटणें ] Related Words अटणी वरण दाटणी बायको अटणी वरण दाटणी आणि बायको आटणी आठणी आटण डाळ घालावी दाटणींत आणि बायको घालावी अटणींत डाळ घालावी दाटणींत आणि लेक घालावी अटणींत आटणी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP