Dictionaries | References

वरण दाटणी बायको अटणी

   
Script: Devanagari

वरण दाटणी बायको अटणी

   वरणाची डाळ जशी चांगली घाटल्याशिवाय वरण चांगल होत नाहीं त्याप्रमाणें बायकोला चांगली दाबांत, शिस्तींत ठेवल्याशिवाय ती चांगली रहात नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP