Dictionaries | References

गांवांनी गांव निजे, आळशिणीचें वरण शिजे

   
Script: Devanagari

गांवांनी गांव निजे, आळशिणीचें वरण शिजे

   काही गोष्‍टी आपोआप होत असतात व त्‍याचा फायदा नाकर्त्यालाहि मिळतो. किंवा सर्व गांवामागून याचे काम. (?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP