Dictionaries | References ब ब्राम्हणाचा हरवावा तांब्या, मुसलमानाची मरावी बायको, वाढ्याचं मोडावं घर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ब्राम्हणाचा हरवावा तांब्या, मुसलमानाची मरावी बायको, वाढ्याचं मोडावं घर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | [ वाढी = सुतार ] ब्राम्हणाचा तांब्या हरवला तर ब्राह्मण म्हणून त्याला सहज कोणीहि तांब्या दान करतो व त्याला फार दिवस अडचण पडत नाहीं. मुसलमानाची बायको मेली तर त्या विधुराला दुसरी बायको सहज मिळते मुसलमानांत लग्नाला फारसे निर्बेध नसल्यामुळें मुसलमानांत विधुरावस्थेची तकलीफ फार दिवस सोसावी लागत नाहीं. सुतार हा लोकांचीं घरें बांधतो. तेव्हां त्याचें स्वतःचेंच घर मोडलें तर तो अत्यंत कमी खर्चोत व अत्यंत थोडया अवकाशांत तें घर दुरुस्त करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP