Dictionaries | References आ आडव्या सुडक्याची बायको Script: Devanagari See also: आडव्या सुडक्याची रांड Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आडव्या सुडक्याची बायको मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अत्यंत दीन, दुर्बल स्त्री. ‘तूं लहान झालास तरी पुरुष आणि मी मोठी झाल्यें तरी आडव्या सुडक्याची बायको, माझे हातून काय दरबारात बोलवेल?’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP