Dictionaries | References

विणणार्‍या कोळयाची बायको नागवी

   
Script: Devanagari

विणणार्‍या कोळयाची बायको नागवी

   कोळी आपल्या शरीरांतून सारखा तंतु काढीत असतो पण त्याचा त्याला कांहीं उपयोग होत नाहीं. स्वतःच्या कृत्याचा स्वतःस फायदा न मिळणें. तु ०- कुंभाराक मडकें धड ना. चांभाराची रंडी, सदा पायीं उघडीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP