Dictionaries | References ब बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बायको माहेरी गेली म्हणजे नवर्याच्या कपडयालत्यांची निगा नीट रहात नाहीं व जुने पाने कपडे वापरण्याची पाळी येते. बायको माहेरीं गेली म्हणजे पतीचें लक्ष इकडे तिकडे भटकूं लागतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP