Dictionaries | References आ आरती करणें Script: Devanagari See also: आरती होणें Meaning Related Words आरती करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पूजेच्या शेवटी आरती करण्यात येतेयावरून १. कार्याची समाप्ती होणें-करणेंइतिश्री. २. (उप.) प्रशंसा, स्तुति करणेंमान सन्मान देणें. ‘लॉर्ड सँढर्स्ट यांचीहि आरती करण्याचा आमचा विचार आहे.’ -टि. २.१०३ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP