Dictionaries | References ब बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मानभावाची बायको आपलें स्वतःचें पोट भीक मागून भरते, तिचा भार नवर्यावर पडत नाहीं. तु ० -कांद्याचे कोरडयास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP