Dictionaries | References

सोन्यासाठीं चिंधीची गरज

   
Script: Devanagari

सोन्यासाठीं चिंधीची गरज

   सोनें झालें तरी तें बांधण्यासाठीं चिंधी लागतेच. त्याप्रमाणेंच कितीहि मोठा मनुष्य झाला तरी त्याला लहान मनुष्याची केव्हां तरी गरज लागतेंच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP