Dictionaries | References

केव्हां

   
Script: Devanagari

केव्हां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
At any time whatever, ever. Neg. con. Ex. मी केव्हां गेलों नाहीं I never went. 3 Sometimes. Ex. जुनीं वस्त्रें मी तुला केव्हां तरीं देतें खरें. 4 When; at what time. Ex. तो केव्हां आला मला ठाऊक नाहीं. 5 Betwixt केव्हां When? and कधीं. When? there is a distinction to be drawn. केव्हां refers to recent time, कधीं to time long past.

केव्हां     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   When? Sometimes. Any time whatever, ever. Neg. con.

केव्हां     

क्रि.वि.  १ ( प्रश्नार्थक ) कोणत्या वेळीं ? कोणत्या प्रसंगी समयास . २ ( जोरानें उच्चारला असतां ) कोणत्याहे वेळीं कधीहीं ( निषेधांर्थी प्रयोग ) ' मी केव्हा गेलों नाहीं .' ३ केव्हां केव्हां ' जुनी वस्त्रें मी तुला केव्हां देतें खरें .' ४ किती काल झाला असतांना ; ' तो केव्हां आला हें मला ठाऊक नाहीं .' केव्हां व कधीं याच्यामध्यें भेद आहे . केव्हा यानें नुकत्याच होऊन गेलेल्या कालाचा बोध होतो व कधीं यानें कोणत्या तरी बर्‍याच पूर्वीच्या काळाचा बोध होतो . सामाशब्द -
०कधीं   क्रिवि . कधीं कधीं ; कांहीं कांहीं प्रसंगी ; मधुन मधुन
०च   क्रिवि . अगदी त्याच क्षणीं ; लगेच ( मागल्या काळाबद्दल गत कृत्याकडे संबंध ). ' घोड्यास गवत घातलें तें त्यानें केव्हांच खाल्लें .' - चा - विफ़ . पुष्कळ काळपर्यंत ; किती वेळेचा ( गेलेल्या असलेल्या बसलेल्या वाट पाहिल्येल्या माणसाबद्दल योजतात .) ' तो केव्हांचा येऊन बसलेला आहे .'
०बेव्हां   , केव्हां , नाहीं केव्हां केव्हांतरी - क्रिवि . कधींकधीं मधुनमधुन ; वेळेनुसार .
केव्हांना   , केव्हां , नाहीं केव्हां केव्हांतरी - क्रिवि . कधींकधीं मधुनमधुन ; वेळेनुसार .
०शीक   सक साक - क्रिवि . ( कुण ) १ केव्हांही ( निषेधार्थी ). २ केव्हांच केव्हांसा - क्रिवि . ( व .) कोणत्या वेळेच्या सुमारास . ' तो केव्हांसा गेला ?

केव्हां     

केव्हां केव्हां वाईट गोष्‍टींतून चांगली गोष्‍ट निघते
जे होते ते बर्‍याकरितांच होते
या न्यायाने वाईट गोष्‍टहि सर्वस्‍वी वाईट नसते
तींतून काही चांगले निर्माण होते असा पुष्‍कळदां अनुभव येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP