Dictionaries | References

बाळ पिशाच उन्मत्तता

   
Script: Devanagari

बाळ पिशाच उन्मत्तता

   बाळ, पिशाच्च व उन्मत्तता या तीन अवस्था आत्मज्ञानी पुरुषाच्या असतात. साधुपुरुष केव्हां केव्हां बालाप्रमाणें निर्मळ, निष्कपट दिसतात. केव्हां केव्हां पिशाच्चप्रमाणें त्यांची कृति दिसून पाहणाराला त्यांचा अजमासच होत नाहीं, व केव्हां केव्हां उन्मत्ताप्रमाणें ते आपल्याच ठिकाणीं रममाण असतात. ‘ समर्थें बाळपिशाच्च उन्मत्तता केली । ’ -सप्र ८.११५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP