Dictionaries | References

विवेकाचा जाळ, करी विराटाचा बाळ

   
Script: Devanagari

विवेकाचा जाळ, करी विराटाचा बाळ     

फार विचार डोक्यांत आले म्हणजे मनुष्य दुर्बल व कृतिशून्य होतो.
विराटपुत्र उत्तरासारखा मनुष्य सारासार विचार सोडून भलतीच गोष्ट करतो. -पाआमा ५.६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP