Dictionaries | References

सोनें उत्तम पण कान खातें

   
Script: Devanagari

सोनें उत्तम पण कान खातें

   चांगली वस्तुहि केव्हां केव्हां अपायकारक असते. तेव्हां अशा अपायकारक वस्तूंपासून जरी त्या उत्तम असल्या तरी दूर राहणें बरें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP