Dictionaries | References

कान लांबणें

   
Script: Devanagari

कान लांबणें     

१. वयाने जसजसे मोठे होत जाईल तसतशी अवयवांची वाढ होत जाते पण त्‍या मानानें बुद्धीची वाढ न होता मनुष्‍य फार स्‍वैरवर्तनी बनूं लागला म्‍हणजे म्‍हणतात. ज्‍याप्रमाणें गाढवाची कितीहि वाढ झाली व त्‍या मानानें कानांची लांबी कितीहि वाढली तरी त्‍याची अक्‍कल वाढत नाही त्‍याप्रमाणें. २. गाढवाप्रमाणें कानांची लांबी वाढणें
मूर्ख होत जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP