Dictionaries | References

डोळे असून पाहावयाचें नाहीं, कान असून ऐकावयाचे नाहीं

   
Script: Devanagari

डोळे असून पाहावयाचें नाहीं, कान असून ऐकावयाचे नाहीं

   समोर काही बर्‍यावाईट गोष्‍टी चालल्‍या असल्‍या तरी त्‍याकडे मुळीच लक्ष न देणें. जणूं डोळे आणि कान ही इंद्रिये नाहीत असे धरून वागणें. -शारदा नाटक. -नर्स सुंद्राबाई १०९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP