Dictionaries | References आ आपल्याजवळ नाहीं म्हणजे जगांत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words आपल्याजवळ नाहीं म्हणजे जगांत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी गोष्ट आपणाजवळ नसली म्हणजे ती जगात असून नसून सारखीचदुसर्याजवळ असलेली वस्तु स्वतःच्या जवळ असलेल्या वस्तुसारखी वेळेवर कामास येत नाही व आपणाजवळ नसल्यामुळे वेळेवर कोणाजवळ मागावयास गेले तर ती कोणी देत नाही, कोणी हजार सबबी सांगतो वगैरे. पण प्रसंगास ती आपल्या उपयोगी पडते नाही ही गोष्ट खरी. एखाद्या वेळी स्वतःजवळ वस्तु नसली म्हणजे कोणाकडे मागावयास गेल्यास त्याचेकडेहि मिळत नाही व आपली फार गैरसोय होते. याकरितां स्वतःच नीट तजवीज करीत असावे. तु०-पदरी असेल तो दाम. एक घर उणे तर दस घर सुणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP