Dictionaries | References ज जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो Script: Devanagari Meaning Related Words जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य दुर्गुणी असतो त्याला केव्हां ना केव्हां तरी त्याच्या दुर्गुणाचे प्रायश्र्चित्त मिळाल्यावांचून राहात नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP