Dictionaries | References

जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?

   
Script: Devanagari

जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?

   जी गोष्‍ट अगदी सुलभतेने, हळूवारपणाने करतां येण्यासारखी असते तेथे कठीण उपाय योजण्याचे मुळीच कारण नाही. तु०-गुळाने मरतो तेथे विष कशास.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP