Dictionaries | References आ आकाशाची कुर्हाड कोसळणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आकाशाची कुर्हाड कोसळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | भयंकर दैवी आपत्ति येणें निसर्गाचा प्रकोप होणें अत्यंत मोठी हानि होणें. विशेषतः एखादा निकटचा आप्त मरून निराश्रित होणें. ‘चिटणीस, तुमच्यावर आज आकाशाची कुर्हाड कोसळली आहे.’ -स्वप ४४६. ‘महायुद्धाच्या संकटाचें निवारण करण्याकरतां सरकारासच हिंदुस्थानांत लष्करवाढीची अत्यंत गरज भासत असतां, एका एकी आकाशाची कुर्हाड कोसळावी त्याप्रमाणें संघ, व्यायामकवायत, लाठीहल्ला, व गणवेश इत्यादि निरूपद्रवी कार्यक्रमावर बेकायदेशीरपणाची गदा हाणली गेली.’ - केसरी ९-८-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP